आमच्याबद्दल
Kunbi Matrimonial Thane – विश्वासाचे व्यासपीठ
🙏 सस्नेह नमस्कार 🙏
विवाहेछुकांचा एक हक्काचा प्लॅटफॉर्म आणि विश्वासाचे माध्यम म्हणजे kunbimatrimonialthane.org.
या वेबसाईटवर नावनोंदणी केली की लग्न जुळतेच अशी समाजाची धारणा आहे.
या विश्वासामागे सेवासंघाची 20 वर्षांची सेवा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि चिकाटी आहे.
सेवा व उद्दिष्ट
2020 पासून सुरु असलेली ही वेबसाईट आता अधिक आधुनिक आणि वापरण्यास सुलभ स्वरूपात सादर करताना आनंद होत आहे.
देश-विदेशातील विवाहेच्छुक युवक-युवती याचा लाभ घेऊन अनुरूप जोडीदार मिळवतील अशी आम्ही खात्री देतो.
नोंदणी माहिती
अधिक माहिती किंवा समन्वयकाची आवश्यकता असल्यास सेवासंघाशी संपर्क साधावा.
सुविधा
आधुनिक तंत्रज्ञानासोबतच, जे टेक्नोसॅवी नाहीत ते कार्यालयात येऊन अल्बम्स व फाईल्स पाहू शकतात.
धन्यवाद !
वधुवर कमिटी प्रमुख
श्री. विजय ब. पाटील
📞 9320735181
अध्यक्ष
श्री. पी. एन. पाटील
📞 9967840851
🌸 ठाणे शहर कुणबी समाज सेवासंघ, ठाणे 🌸

.png)